The Pune Fountain Pen Show 2019 at Apte Rd, Shivaji Nagar

The Pune Fountain Pen Show 2019 at Apte Rd, Shivaji Nagar

The Pune Fountain Pen Show 2019
महोदय,
The Pune Fountain Pen Show 2019, हे शाई पेनाचे प्रदर्शन सप्टेंबर दि.29 – 30 आणि ऑक्टोंबर दि.01 रोजी स्वप्नशिल्प- श्रेयस बॅक्वेट्स, आपटे रोड, पुणे येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले आहे.
पुण्यात फक्त शाईपेनासाठी आयोजीत केलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे…सुवाच्च सुंदर अक्षरासाठी शाईपेन हा मोलाचा आहे असे अनेक तज्ञ्यांचे मत आहे. शाईपेनाचे महत्व रूजावे, जास्तीत जास्त शाई पेनाचा वापर व्हावा तसेच एकाचं ठिकाणी जगभरातील  25 हून अधिक ब्रांन्ड्स सर्वसामान्यांना बघता यावे, तसेच शाईपेन प्रेमींना त्यांच्या संचयात भर घालता यावी हा ह्या प्रदर्शना मागील हेतू आहे.
खालील प्रमाणे जगभरातील हे ब्रँन्ड्स प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत…
 • Sailor- Japan
 • Wahl Eversharp – USA
 • Pilot – Japan
 • Platinumm – Japan
 • Twisbi – Taiwan
 • Online – Germany
 • Laban – Taiwan
 • Cleo Scribent – Germany
 • Otto Hut – Germany
 • Scrikss – Turkey
 • Platignum -UK
 • Parker-US
 • Waterman – France
 • Diplomat – Germany
 • Faber Castell – Germany
 • Graf Von – Germany
 • Lotus – India
 • Rytol- India
 • Magna Carta – India
 • Monteverde – USA
 • Stipula- Italy
 • Waldmann – Germany
 • Benu – Russia
 • Robert Oster – Australia
 • Submarine – India
 • Cross – USA
 • Airmail – India
 • Vintage pen and many more…
सौ.रश्मी नगरकर-पिल्ले
केअर स्टेशनर्स अँन्ड एजन्सीज् प्रा.लि.
9822081300

Fees & Tickets

Free

This event has no entrance fee

Event Venue

Address:

-

GPS:

-